राष्ट्रीय सामाजिक सहभाग उपक्रम ज्यामध्ये तरुणवर्गाला सुसाईड प्रतीबंधाबद्दल बोलण्यास प्रोत्साहित केले जाईल व त्याबाबत माहिती आणि संसाधने पुरवली जातील.
ज्या व्यक्ती तणावग्रस्त आहेत किंवा सुसाईडचा विचार करत आहेत त्यांना चॅट स्वरूपात भावनिक सहाय्य पुरवण्याचे प्रशिक्षण तरुण स्वयंसेवकांना आउटलिवद्वारे दिले जाईल.
आउटलिवतर्फे 10 युथ ॲडवोकेट्स प्रशिक्षित केले जातील जे सुसाईड प्रतीबंधासाठी धोरणकर्त्यांसोबत काम करतील.
पार्टनर्स
आमची विस्तृत प्रोजेक्ट टीम राष्ट्रीय पातळीवर उपक्रम चालवण्यास, मूल्यमापन करण्यास व सामाजिक सहभाग होण्यासाठी काम करते ज्याला यंग पीपल्स ॲडवायजरी ग्रुप (YPAG) म्हणून ओळखले जाते.