© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
स्वतःसाठी सुरक्षा योजना बनवल्याने तुम्हाला स्वतःच्या सुरक्षिततेची हमी घेता येऊ शकते व सुसाइडच्या विचारांपासून दूर जाता येऊ शकते.
तणावग्रस्त किंवा सुसाइडबद्दल विचार येत असलेल्या तरुण व्यक्तींसाठी निनावी चॅटद्वारे पियर सपोर्ट
स्वतःला अथवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला सुसाइड प्रतीबंधाबद्दल माहिती करून देण्यासाठी येथे दिलेली माहिती वाचावी
सुसाइड बद्दल समजून घेणे ही सुसाइड प्रतिबंधाची पहिली पायरी आहे. वेगवेगळ्या परिस्थितीसाठी योग्य ती मदत आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याद्वारे तुम्हाला सुसाइडबद्दलची माहिती व स्वतःला अथवा जवळच्या व्यक्तींना सहाय्य कसे पुरवावे ह्यासंबंधी मदत मिळेल.
स्वतःची काळजी घेण्यासाठी
दुसर्यांची काळजी घेण्यासाठी
सुसाइड बद्दल समजून घेणे
थीमनुसार ब्राउझ करा:
अडचणी येतानाची लक्षणे ओळख आणि मदत मिळवा
सुसाइडचे विचार येत असताना करायचे उपाय व संसाधने
स्वतःचे दुःख समजून घेणे व दु:खात असताना तुम्ही स्वतःला कसे आधार देऊ
एखाद्या जवळच्या व्यक्तीला, मित्राला अथवा नातलगाला खडतर समयी मदत करायचे मार्ग
सोशल मीडियावर एखादी व्यक्ती जी सुसाइडबद्दल त्यांचे विचार व भावना सांगत आहे त्या व्यक्तीला आधार कसा द्यावा
स्वतःचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी उपयोगी येणारे मार्ग
ज्यांनी एखाद्या व्यक्तीला सुसाइडमुळे गमावले आहे त्यांना आधार देण्याचे विविध मार्ग
सुसाइड मागची कारणे काय आहेत आणि चेतावणी चे चिन्हे काय आहेत ते ओळखा
सुसाइडशी संबंधित सामान्य गैरसमज का आहेत व त्याचा पाया कुठे आहे ते समजून घ्या
ऑनलाईन किंवा सोशल मीडिया वर सुसाइड बद्दल सुरक्षित पद्धतीने संभाषण होईल असा पुरावा दर्शवणारे घटक व माहितीचा वापर
© 2023 आउटलिव | सेवा अटी | गोपनीयता धोरण