तुम्ही विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी असलात तरीही तुम्ही सुसाईडबद्दल गैरसमजुती दूर करण्यास हातभार लावू शकता.
आउटलिवद्वारे सादर केलेली मोफत पोस्टर्स हिंदी, मराठी व इंग्लिश मध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही ती छापून तुमच्या शाळा, कॉलेज अथवा आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा सोशल मीडिया वर त्यांचा प्रसार करू शकता ज्यामुळे लोक जागरूक राहतील.